Saturday 24 January 2015

स्वामी आई ...स्वामी साई


माउलीत  माउली गुरु माउली
आणि सावलीत सावली वटवृक्षाची  सावली …

करू स्वमिंचीच चाकरी
आणि  खाऊ स्वमिंचीच भाकरी …