Saturday, 8 June 2013

कुठे शोधू तुम्हा स्वामी ?

Shree Swami Samarth Prasanna !

कुठे शोधू तुम्हा स्वामी
जनी वनी, रात्रंदिनी
एकाच ध्यास
कुठे शोधू तुम्हा स्वामी


हृदयात बसले आप
आपच मायबाप
चित्त वृत्ती  केली साफ
सर्व अपराध केले माफ

श्री स्वामी समर्थ प्रसन्न !

No comments:

Post a Comment